| ५. २००६-२००७
मधील आकारणी
व वसुली |
माहे
मार्च २००६
अखेर सिंचन व
बिगर
सिंचनाची
आकारणी व
वसुली बाबतची
माहिती
अनुक्रमे
परिशिष्ट (६)
मध्ये
दर्शविली आहे.
त्यानुसार
मार्च २००६
अखेर
सिंचनाची
रुपये ६७७.१८
लक्ष व बिगर
सिंचनाची
रूपये २४५८.०५
लक्ष अशी
एकूण रूपये
३१३५.२३ लक्ष
वसुली झाली
आहे.
तसेच माहे
नोव्हेंबर
२००६ अखेर
सिंचन व बिगर
सिंचन
पाणीपट्टी
वसुलीचा
सुधारीत
प्रपत्रातील
अहवाल
परिशिष्ट (७
ब) मध्ये
र्दाविलेला
आहे.
त्यानुसार
नोव्हेंबर
२००६ अखेर
सिंचनाची
रुपये १०३.५०
लक्ष व बिगर
सिंचनाची
रूपये १४३१.९२
लक्ष अशी
एकूण रूपये
१५३५.४२ लक्ष
वसुली झाली
आहे. |
| ६. पिण्याच्या
पाणी पुरवठा
योजनांचे
प्रस्ताव (
३१-०३-२००६
अखेर स्थिती
) |
विविध पाणी
पुरवठा
योजनांच्या
मागणीचे अ', ब'
व क' अशा ३
गटात
वर्गीकरण
करण्यात आले
आहे.
अ' गटात
उपयुक्त
साठाच्या १५
प्रतिशत च्या
मर्यादेत
ज्या
आरक्षणाच्या
मागण्या
बसतील त्या
मागण्यांचा
अंतर्भाव
होतो व या
मागण्या
मान्य
करण्याचे
आधिकार
प्रादेशिक
स्तरावरील
मुख्य
अभियंताना
प्रदान
करण्यात
आलेले आहेत.
या
प्रादेशिक
विभागांतर्गत
अ गटात
मोडणारे ३१
प्रस्ताव
प्राप्त झाले
असून
त्यापैकी ३१
प्रस्ताव (३०
पाणी पुरवठा
योजनेचे व १
औद्योगिक
पाणी
पुरवठाचे)
प्रादेशिक
विभागाच्या
स्तरावर
मंजूर
करण्यात आले
आहेत.
उपयुक्त पाणी
साठाच्या १५
प्रतिशत ते
२५ प्रतिशत
मर्यादेत
बसणाऱ्या
मागण्या ब'
गटात मोडतात.
या मागण्या
सचिव
स्तरावरील
सल्लागार
समितीकडून
मंजूर
करण्यात
येतात. या
गटातील एकूण
१८ योजना
प्राप्त
झाल्या असून
त्यापैकी १५
पिण्याच्या
पाण्याच्या
व ३ औद्योगिक
वापराची
असून हे सर्व
प्रस्ताव
मंजूर झालेले
आहेत.
उपयुक्त पाणी
साठाच्या २५
प्रतिशत
पेक्षा
जास्त
होणाऱ्या
योजना या क'
गटात मोडतात.
या गटात १३
पिण्याच्या
पाण्याच्या
व २ औद्योगिक
वापराच्या
अशा १५
योजनांचे
प्रस्ताव
प्राप्त झाले
असून
त्यापैकी १३
पिण्याच्या
पाण्याचे व २
औद्योगिक
वापराचे अशा
एकूण १५
योजनांचे
प्रस्ताव
मंत्रीमंडळाच्या
उच्चाधिकार
समितीकडून
मंजूर झाले
आहेत.
या
विभागांतर्गत
सर्व
प्राप्त
झालेल्या
पाणी पुरवठा
योजना मंजूर
झालेल्या
असून एकही
योजना
प्रलांबित
नाही.
पाणी पुरवठा
योजनांबाबतचा
गोषवारा
परिशिष्ट ९ व
१०
मध्येदर्शविला
आहे. |
| ७. भाग
भांडवल वसूली
- |
(एकूण येणे
६५१८५.३६
लक्ष रुपये
३१ मार्च
२००६ अखेर)
घरगुती/
औद्योगिक
पाणी पुरवठा
योजनेच्या
भाग भांडवल
वसुलीचा
अद्यावत
अहवाल निरंक
आहे.
संबंधीत
योजनाधारकांकडून
भाग भांडवल
अदा
करण्याबाबत
प्रतिसाद
अत्यल्प आहे. |
| ८.
प्रकल्प
निहाय
अधिसुचित
क्षेत्राची
माहिती : |
| या
प्रादेशिक
विभागांतर्गत
असलेल्या
मोठा, मध्यम
व लघु
प्रकल्पाची
अधिसुचित
सिंचन
क्षेत्राची
माहिती
विहीत
प्रपत्रात
सोबत जोडली
आहे. (परिशिष्ट
क्र.६ (अ)) |