मुख्य अभियंता व मुख्य प्रशासक, लाभक्षेत्र विकास, जलसंपदा विभाग, औरंगाबाद

प्रलंबित सेवानिवृत्ती प्रकरणी केलेल्या कार्यवाहीची माहे ०३ -२००९ अखेरची माहिती

अ.क्र. विभागाचे नांव / मंडळ कार्यालय एकूण प्रलंबित सेवानिवृत्ती प्रकरणे शासनाकडे प्रलंबित असलेली प्रकरणे महालेखाकार कार्यालयाकडे प्रलंबित असलेली प्रकरणे विभागीय कार्यालयाकडे प्रलंबित असलेली प्रकरणे प्रकरणे प्रलंबित राहण्याची कारणे शेरा
लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, औरंगाबाद नादेय प्रमाणपत्रामुळे संबधीताकडून एम.पी.डब्ल्यू.ए. येणे बाकी आहे.  
जायकवाडी पाटबंधारे विभाग, नाथनगर (उ) पैठण संबंधीताकडुन सेवानिवृत्ती कागदपत्रे अप्राप्त, वेतन पडताळणी, न्यायप्रविष्ठ, वारसा हक्क प्रमाणपत्र इ. कारणै.  
जायकवाडी पाटबंधारे विभाग क्र.२, परभणी १० न्यायप्रविष्ठ्येमुळे, संबंधीताचे वारसरादाकडून अद्याप कागदपत्रे प्राप्त न झाल्यामुळे प्रलंबित.  
औरंगाबाद पाटबंधारे विभाग,    औरंगाबाद  वारसा हक्क प्रमाणपत्र , न्यायप्रविष्ठ, वेतनपडताळणी इ. कारणास्तव.  
  एकुण प्रादेशिक २० ११