महाराष्ट्र जलक्षेत्र सुधार प्रकल्प

महाराष्ट्र शासनास महाराष्ट्र जलक्षेत्र सुधार प्रकल्प (मजसुप्र) राबविणेसाठी जागतिक बँकेकडून ३२५
दशलक्ष डालर्सचे कर्ज मंजूर झालेले आहे. सदर कर्ज मंजूरी/प्रकल्प दिनांक २९ सप्टेंबर २००५ पासून कार्यान्वित झालेले असून, त्याचा एकूण कालावधी ६ वर्षाचा असून, दिनांक ३० सप्टेंबर २०११ पर्यन्त सदर प्रकल्प पूर्ण होणे प्रस्तावित आहे.
सदर जलसुधार प्रकल्पाअंतर्गत धरणाची सुरक्षितता हा एक महत्वाचा घटक आहे. त्यानुसार महाराष्ट्र जलसुधार प्रकल्पामधील सर्व २८६ सिंचन प्रकल्पातील धरणाच्या नुतनीकरण/पुनर्स्थापनेची कामे पूर्ण करावयाची आहेत.
या प्रादेशिक कार्यालयान्तर्गत कडा, औरंगाबाद व कडा, बीड मंडळांतर्गत महाराष्ट्र जलक्षेत्र सुधार प्रकल्पाअंतर्गतची खालीलप्रमाणे कामे आहेत.

महाराष्ट्र जलक्षेत्र सुधार प्रकल्प टप्पा-१(२८६ प्रकल्पामधील) मध्ये समाविष्ट असलेल्या प्रकल्पांची माहिती(औरंगाबाद प्रदेशातील) 

अ.क्र. प्रकल्प   प्रकार प्रकल्पाचे नाव तालुका जिल्हा लागवडी लायक क्षेत्र (सी.सी.ए.) कामाची अंदाजीत रक्कम (रुपये लक्ष) शेरा 

 

 मध्यम प्रकल्प
 मध्यम प्रकल्प सुखना औरंगाबाद औरंगाबाद ३१३६ ६५५.७३   
 मध्यम प्रकल्प घरनी शिरुर अनंतपाळ लातूर ३५४२ ४११.२१  
 मध्यम प्रकल्प तेरणा उस्मानाबाद उस्मानाबाद २२४३ ४५५.६८  
 मध्यम प्रकल्प कांबळी    बीड ३६४     
२   लघु प्रकल्प
 लघु प्रकल्प रांजणगांव गंगापुर औरंगाबाद ४४७ ६६.   
 लघु प्रकल्प चापानेर कन्नड औरंगाबाद ५४७ १३.८१  
 लघु प्रकल्प कचनेर पैठण औरंगाबाद ५०१ ८१.३    
 लघु प्रकल्प परदेसवाडी गंगापुर औरंगाबाद ९१६ ७८.३४   
 लघु प्रकल्प बनोटी सोयगांव औरंगाबाद ६३८ १४२.७३   
 लघु प्रकल्प केळ्गांव सिल्लोड औरंगाबाद ८९० ५३.२   
 लघु प्रकल्प निरगुडी खुल्ताबाद औरंगाबाद   १५०.११   
 लघु प्रकल्प गाढे पिंपळगांव वैजापुर औरंगाबाद ३६४  

प्रकल्पात  अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध होत असल्यामुले वगळणे प्रस्तावित त्याऎवजी गवळी शिवरा प्रस्तावित

 लघु प्रकल्प डावरगांव अंबड जालना ५३८ ४९.१५   
१०  लघु प्रकल्प भारज जाफ़्राबाद जालना ५८४ ५०.८५   
११  लघु प्रकल्प कोनाड जाफ़्राबाद जालना १३४६ ५०.३९  
१२  लघु प्रकल्प परतवाडी परतूर जालना २२७ ५८.१३

प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध होत असल्यामुले परतवाडी ऎवजी दरेगाव प्रस्तावित

१३  लघु प्रकल्प तळेगांव घनसावंगी जालना ५४४    प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध होत असल्यामुळे वगळणे प्रस्तावित
१४  लघु प्रकल्प पिंपरखेडा मंठा जालना ५८२ ८५.२९  
१५  लघु प्रकल्प बंरजळा भोकरदन  जालना ३४८  

प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध होत असल्यामुळे बंरजळा ऎवजी    कोलते पिंपळगांव प्रस्तावित

१६  लघु प्रकल्प जामवाडी जालना जालना ६९५    प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध होत असल्यामुळे जामवाडी ऎवजी पांगरी प्रस्तावित
१७  लघु प्रकल्प तांदूळवाडी पालम परभणी ५६६ ६५.२१   
१८  लघु प्रकल्प मांडवी जिंतूर परभणी ४११ ६२.०४   
१९  लघु प्रकल्प अंबेगांव मानवत परभणी ४७० १५०.३   
२०  लघु प्रकल्प नखातवाडी गंगाखेड परभणी २६७ ६३.१   
२१  लघु प्रकल्प देवगांव जिंतूर परभणी ५२६ ४६.४४  
२२  लघु प्रकल्प वडाळी जिंतूर परभणी ५४१ ३५.२६   
२३  लघु प्रकल्प पेडगांव परभणी परभणी ४०५ ८६.१५   
२४  लघु प्रकल्प बेलगाव आष्टी बीड ३५५ ३०.९२   
२५  लघु प्रकल्प गोलांग्री बीड बीड ४१७ ४५.  
२६  लघु प्रकल्प निमगाव छाबा गेवराई बीड १४००   

प्रकल्पाचे बांधकाम अपूर्ण त्यामुळे वगळ्यासाठी प्रस्तावित त्याऎवजी किन्ही प्रस्तावित

२७  लघु प्रकल्प चांदापूर परळी बीड ९०७    

प्रकल्प लाभक्षेत्रात बहुतन्शी नागरीकरण झाल्यामुळे सिंचनक्षेत्र कमी झाल्यामुळे वगळणे प्रस्तावित त्याऎवजी वणी प्रस्तावित

२८  लघु प्रकल्प गोविंदवाडी गेवराई बीड ३५५   सम्पूर्ण पाणीसाठा बिगर सिंचनासाठी आरक्षित त्याऎवजी वंजारवाडी प्रस्तावित
२९  लघु प्रकल्प मुरंबी अंबेजोगाई बीड १३०७    बांधकाम संघटनेची कामे पूर्ण झाली नसल्यामुळे वगळणे प्रस्तावित सदरील प्रकल्पा ऎवजी महासांगवी प्रस्तावित
३०  लघु प्रकल्प भुतेकरवाडी अहमद्पुर लातूर १०१३ ११५.४८  
३१  लघु प्रकल्प बडूर निलंगा लातूर ४६६ ११६.५६  
 ३२  लघु प्रकल्प बोकनी उदगीर लातूर ९५५   

प्रकल्प बांधकाम मंडळाकडुन हस्तांतरीत न झाल्यामुळे वगळणे बाबतचा प्रस्ताव शासनास सादर

३३  लघु प्रकल्प निवळी लातूर  लातूर ४५५ ६४.६४   
३४  लघु प्रकल्प कासार बालकुंदा निलंगा लातूर ६४८ १२९.२७  
३५  लघु प्रकल्प गोताला अहमदपुर लातूर ९०० ८७.४६  
३६  लघु प्रकल्प नाग्ठाणा अहमदपुर लातूर १५७८ २८४.४२   
३७  लघु प्रकल्प राचन्नावाडी चाकूर लातूर १०४०  

प्रकल्प बांधकाम मंडळाकडुन हस्तांतरीत न झाल्यामुळे वगळणे प्रस्तावित

३८  लघु प्रकल्प पेठसावंगी उमरगा उस्मानाबाद २८७  

प्रकल्पातील आवक ५० टक्के विश्र्वासार्हतेच्या साठ्यापेक्षा कमी असल्यामुळे वगळणे प्रस्तावित

३९  लघु प्रकल्प बोरगाव(धा) कळंब उस्मानाबाद ७३०        
४०  लघु प्रकल्प कोल्हेगाव उस्मानाबाद उस्मानाबाद ५८७      
४१  लघु प्रकल्प देवधानोरा उमरगा उस्मानाबाद ३६४      
४२  लघु प्रकल्प बागलवाडी     उस्मानाबाद            
४३  लघु प्रकल्प येमज    उस्मानाबाद        
४४  लघु प्रकल्प तीनत्रज    उस्मानाबाद       
४५  लघु प्रकल्प हीरनी    उस्मानाबाद