मराठवाडा विकास कार्यक्रमा अंतर्गतच्या कामांबाबत

मराठवाडा विकास कार्यक्रम- बाबत टिपणी. (रुपये कोटी)

१) प्राधिकरणांतर्गत मराठवाडा विकास कार्यक्रमांतर्गत असलेल्या कामांचा बाबनिहाय व वर्षनिहाय मंजूर निधी, खर्च व सन २००९-१० ला लागणारा निधीचा तपशिल खालील प्रमाणे आहे.
अ.क्र. बाब मंजूर निधी पैठण डाव्या कालव्याकरिता खर्च (मार्च ०९ अखेर)  शिल्लक निधी (पै.डा.का.) सन २००९-१० करिता लागणारा निधी
पै.डा.का. पै.उ.का. एकुण
अ) मराठवाडा विकास कार्यक्रम- २००६
  १) जा.प्र.पै.डा.का.व पै.उ.का.दुरुस्ती. ३५.०० १५.०० ५०.०० २०.६५ १४.३५ १४.३५
  २) पूर पुर्वानूमान योजना उभारणी/मजबुतीकरण -- -- १.०० ०.४० ०.६० ०.६०
ब) मराठवाडा विकास कार्यक्रम- २००७
  १) जा.प्र.पै.डा.का. पुनर्स्थापना कामे १५.०० १०.०० २५.०० १३.१३ १.८७ १.८७
  २) जा.प्र.पाणी वापर सहकारी संस्था ५.०० ५.०० १०.०० ०.५३ ४.४७ ४.४७
  ३) मध्यम प्रकल्प दूरुस्ती -- -- ४.०० -- ४.०० ४.००
  ४) लघु प्रकल्प -- -- ५.०० -- ५.०० ५.००
  सर्व एकुण :(अ व ब) ५५.०० ३०.०० ९५.०० ३४.७१ ३०.२९ ३०.२९

 

मराठवाडा पॅकेजअंतर्गत कामाची जिल्हानिहाय, बाबनिहाय माहिती खालील प्रमाणे आहे.

गोषवारा

अ.क्र. बाब जिल्हा एकुण मंजूर निधी खर्च शिल्लक निधी
१) जायकवाडी प्रकल्प पैठण डावा कालवा पुनर्स्थापना पाणी वापर सहकारी संस्था ओ’बाद ५०.०० ३३.७८ १६.२२
जालना
परभणी
२) जायकवाडी प्रकल्प पैठण डावा कालवा पाणी वापर सहकारी संस्था ओ’बाद ५.०० ०.५३ ४.४७
जालना
परभणी
  एकुण   ५५.०० ३४.३१ २०.६९
३)  पूर पुर्वानूमान योजना उभारणी/मजबुतीकरण नाशिक ते नांदेड १.०० ०.४० ०.६०
  एकुण   १.०० ०.४० ०.६०
४)  मध्यम प्रकप दुरुस्ती ओ’बाद १.८० -- १.८०
जालना १.८० -- १.८०
परभणी ०.४० -- ०.४०
  एकुण   ४.०० -- ४.००
५)  लघु प्रकल्प दुरुस्ती ओ’बाद ३.०० -- ३.००
जालना १.२० -- १.२०
परभणी ०.८० -- ०.८०
  एकुण    ५.०० -- ५.००
  सर्व एकुण    ६५.०० ३४.७१ ३०.२९

 

 

मराठवाडा विकास कार्यक्रम वर्ष निहाय बाबनिहाय  तपशिल   (१६)

जायकवाडी प्रकल्प पैठण डावा व उजवा कालवा. पुनर्स्थापना कामे

(रुपये कोटी)

वर्ष मंजूर निधी प्रारंभिक शिल्लक (पैडाका)   (२ + ७) खर्च (पैडाका) वर्ष अखेर िलाल्क (पैडाका)(५ - ६)
पैठण डावा कालवा पैठण उजवा कालवा एकुण
२००५-०६ २०.०० १०.०० ३०.०० २०.०० ५.२३ १४.७७
२००६-०७ ७.५० २.५० १०.०० २२.२७ ०.९३ २१.३४
२००७-०८ ७.५० २.५० १०.०० २८.८४ १४.४९ १४.३५
२००८-०९ ७.५० ५.०० १२.५० २१.८५ १३.१३ ८.७२
२००९-१० ७.५० ५.०० १२.५० १६.२२ -- १६.२२
एकुण ५०.०० २५.०० ७५.०० -- ३३.७८ १६.२२

 

अ.क्र. बाबनिहाय खर्चाचा तपशिल
बाब खर्च (रुपये कोटी)
निविदा मार्फत पैठण धरणाची दुरुस्ती ------- ०.९९
मुख्य कालवा दुरुस्ती १४.६६
शाखा कालवा दुरुस्ती ३.८९
वितरिकांच्या दुरुस्तीची कामे ४.३२
पाणी वापर सहकारी संस्था १.१९
   एकुण निविदा मार्फत २५.०५
यांत्रिकी विभागामार्फत धरण/कालवा व्दार दुरुस्ती ४.४२
नविन मशिनरी खरेदी वरील खर्च ४.८४
   एकुण यांत्रिकी विभागामार्फत ९.२६
  सर्व एकुण ३४.३१

 

 

जायकवाडी प्रकल्प -  पैठण डावा कालवा पाणी वापर संस्था.
वर्ष मंजूर निधी प्रारंभिक शिल्लक (पैडाका)   (२ अ ७) खर्च (पैडाका) वर्ष अखेर शिल्लक (पैडाका)(५ - ६)
पैठण डावा कालवा पैठण उजवा कालवा एकुण
२००८-०९ ५.०० ५.०० १०.०० ५.०० ०.५३ ४.४७
२००९-१० ५.०० ५.०० १०.०० -- -- --
एकुण १०.०० १०.०० २०.०० ५.०० ०.५३ ४.४७
मराठवाडा पॅकेजअंतर्गत कामाची जिल्हानिहाय, बाबनिहाय माहिती खालील प्रमाणे आहे. (रुपये कोटी)
अ.क्र. बाब जिल्हा मंजूर निधी

खर्च (पै.डा.का.)  शिल्लक निधी (पै.डा.का)
पैठण डावा कालवा पैठण उजवा कालवा एकुण
अ) मराठवाडा एकात्मिक विकास कार्यक्रम - २००५
  १) जा.प्र.पै.डा.का.व पै.उ.का.दुरुस्ती. औ’बाद २० १० ३० ५.२३ १४.७७
जालना
परभणी
ब) मराठवाडा विकास कार्यक्रम - २००६
  १) जायकवाडी प्रकल्प -पै.डा.का.व पै.उ.का.दुरुस्ती औ’बाद १५ २० ०.९३ १४.०७
जालना
परभणी
  २) पूर पुर्वानूमान योजनेची सुधारणा /उभारणी नाशिक ते नांदेड -- -- ०.४० ०.६०
क) मराठवाडा विकास कार्यक्रम - २००७
  १) जायकवाडी प्रकल्प -पै.डा.का औ’बाद १५ १० २५ २८.१५ -८.१५
जालना
परभणी
बीड
  २) पैठण डावा कालवा पाणी वापर सहकारी संस्था औ’बाद १०
जालना
परभणी
  एकुण (क) २० १५ ३५ २८.१५ -८.१५
  ३) मध्यम प्रकप दुरुस्ती औ’बाद -- -- ०.८० -- १.८०
जालना -- -- १.८० -- १.८०
परभणी -- -- ०.४० -- ०.४०
  एकुण मध्यम प्रकल्प -- -- --
  ४) लघु प्रकल्प दुरुस्ती औ’बाद -- -- --
जालना -- -- १.२० -- १.२०
परभणी -- -- ०.८० -- ०.८०
  सर्व एकुण (अ) (ब) (क) : -- -- ९५.०० ३४.७१ ६०.२९

 

७) प्रकल्पावरील गुणनियंत्रणासाठीची व्यवस्था / सद्य:स्थिती संबंधीत मुख्य अभियंता यांनी त्यांचेशी संबंधीत प्रकल्पा संबंधीत सादरीकरण करणे.
  प्राधिकरणाकडे बांधकामानिधीत प्रकल्प नसल्यामुळे माहिती निरंक आहे.
८) प्रगतीपथावर असलेल्या निविदांवरील कामाच्या खर्चाच्या तपाीलाचे संकलन
  प्राधिकरणाची माहिती सोबत प्रपत्रात देण्यात येत आहे. (पान क्र.  २१ )
९) बांधकामाधिीन प्रकल्पावर पाणी वापर संस्था स्थापन करणे व क्षेत्र हस्तांतरण करणे.
  प्राधिकरणाकडे बांधकामानिधीत प्रकल्प नसल्यामुळे माहिती निरंक आहे.
१०) सन २००६-२००७ व २००७-०८  मध्ये निर्माण झालेली सिंचन क्षमता व प्रत्यक्षात सिंचीत क्षेत्राचा  आढावा  (प्रपत्र क्र.७)
  प्राधिकरणाकडे बांधकामानिधीत प्रकल्प नसल्यामुळे माहिती निरंक आहे. (पान क्र. २२ ते २६)
११) केंद्रीय जल आयोगाची मान्यता घेण्याबाबतचे प्रस्तावाचा आढावा.
  प्राधिकरणाची माहिती निरंक आहे.
१२) सुधारीत प्राासकीय मान्यता आवयक असलेल्या प्रकल्पांचा आढावा प्राधिकरणाची माहिती निरंक आहे.
१३)  पर्यावरण व वनजमिनीच्या प्रस्तावांना मान्यता प्राप्त करुन घेण्याबाबत प्राधिकरणाची माहिती निरंक आहे.
१४)  नवीन भरती कार्यक्रमाचा आढावा.(प्रपत्र क्र.६)
  प्राधिकरणाची माहिती सोबत जोडली आहे. (पान क्र. २७ )
१५) सचिव (जलसंपदा) व सचिव (लाक्षेवि) यांचे  मान्यतेने आयत्यावेळी चर्चेस घ्यावयाचे विषय (प्रपत्र -८)
  (पान क्र. २८)

   

अ) सिंचन व्यवस्थापन
  सचिव (जलसंपदा) व सचिव(लाक्षेवि) यांच्या अध्यक्षतेखाली  सर्व मुख्य अभियंता समवेत    
  दि.१५ मे - २००९ रोजी आयोजित व्दैमासिक बैठकीसाठी
  ::  सचिव (लाक्षेवि) यंाची विषयसूची  ::
१) दि. १४.११.०८ रोजी झालेल्या द्वैमासिक आढावा बैठकीच्या कार्यवृत्ताचे अनुपालन अहवाल
  दिनांक १४/११/२००८ रोजी झालेल्या आढावा बैठकीचे कार्यवृत्त अप्राप्त आहे.
अ) सिंचन व्यवस्थापन
२) सन २००८-०९ वर्षातील पाणी पट्टी वसूलीचे उद्दिष्ट व साध्य    (प्रपत्र-   )
  प्राधिकरणाची माहिती सोबतच्या प्रपत्रात देण्यात येत आहे. (पान क्र. ३० )
३)  बिगर सिंचन पाणी वापर संस्थेशी करारनामा करणेबाबतची सद्य:स्थिती  (प्रपत्र    )
  प्राधिकरणाची माहिती सोबत देण्यात येत आहे. (पान क्र. ३१)
४) धरणाची उंची वाढवुन साठवण क्षमता वाढविणे.
  प्राधिकरणाची माहिती निरंक आहे.
५) महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांना ०८-०९ ची अद्यावत माहिती प्रपत्रात देणे बाबत
  प्राधिकरणाची माहिती पत्र क्रं.लाक्षेविप्रा/तां-२/७९८७/वप्र दिनांक ४/९/२००८ अन्वये सन २००७-०८ ची माहिती सादर केली आहे.
  सन २००८-०९ ची माहिती सिंचन वर्ष संपल्यानंतर सादर करण्यात येईल.
ब)  महाराष्ट्र जलक्षेत्र सुधार प्रकल्प
६) उजनी कालवे, धोम कालवे, निरा डावा व उजवा कालवा, गोदावरी व प्रवरा कालवे या निवडक प्रकल्पांतवर एक वितरिका निवडुन त्यावरील ऊस पिकासाठी  ठिबक व तुषार सिंचन करणे बाबत.
  प्राधिकरणाशी संबंधीत नाही.
क) लाभक्षेत्र विकास कार्यक्रम
७) केंद्र पुरस्कृत लाक्षेवि कार्यक्रमात नविन प्रकल्प समाविष्ठ करणेसाठी प्रस्ताव सादर करणे.
  प्राधिकरणाची माहिती निरंक आहे
८)  वितरण प्रणालीतील त्रुटींच्या दुरुस्तीचे प्रस्ताव पाठविणे.
  प्राधिकरणााी संबंधीत नाही.
९) बेंच मार्कींग व जललेखा अहवाल २००७-०८ मधील निष्कर्षानुसार प्रत्येक र्दाकाचा परफारर्मन्स सुधारण्यासाठी केलेल्या / करण्यात येणाऱ्या उपाय योजना.
  या प्राधिकरणाची परफॉर्मन्स सुधारण्यासाठी करण्यात आलेली उपाययोजना खालील प्रमाणे आहे.
(१) क्षेत्रिय दौरे करुन पाहणी:- प्राधीकरण कार्यालया मार्फत प्रत्यक्ष कार्यक्षेत्रास भेट देवून येथील पाहणी करणे, अधिकारी / कर्मचारी यांना वारंवार सूचना देवून जास्तीत जास्त सिंचित क्षेत्र कागदावर आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले.
(२) परिपत्रक व पत्रव्यवहार व्दारे सूचना.
  प्राधीकरण कार्यालयामार्फत क्षेत्रिय कार्यालयांना वारंवार परिपत्रकाद्वारे व पत्रव्यवहाराव्दारे सूचना देण्यात आल्या.
(३) देखभाल दुरुस्तीची कामे  :- प्राधीकरण कार्यालया मार्फत विविध प्रकल्पांतर्गत मुख्य कालवा व वितरिका/उपवितरीका यांच्या देखभाल दुरुस्ती बाबत अंदाजपत्रके मागवून ते तपासून आवयकतेनूसार कामे करण्यात येवून वंचित क्षेत्राला पाणी देणेसाठी प्रयत्न करण्यात आले. तसेच पाणी गळती कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
(४) सिंचन कार्यक्रम:-  प्राधीकरण कार्यालयाने कालवा/वितरिका यांचा संचलन कार्यक्रम तयार करणे, टेल टु हेड सिंचन करणे बाबत वारंवार सूचना देवून कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त क्षेत्र सिंचित करणे बाबत व गळती कमी करणे बाबत प्रयत्न केले.
(५) जलप्रदाय क्षेत्रातील आकारणी व मोजणी करणे. :- प्राधीकरण कार्यालयांतर्गत विविध प्रकल्पांतर्गत जलप्रदाय क्षेत्रातील पीकांची आकारणी बाबत आवयक ते प्रयत्न करण्यात आले.
(६) वसूली :- सिंचन व बिगर सिंचन पाणीपट्टीची वसूली जास्तीत जास्त होण्यासाठी   अधिकारी/कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन द्यावे म्हणून विभागनिहाय जाहीर कार्यक्रम घेवून अधिकारी/कर्मचारी यांना प्रास्तीपत्रे देवून  गोैरविण्यात आले.
  अतिरिक्त विषय
(अ) उपसा सिंचन योजनांच्या पंपगृहाच्या यंत्रसामुग्रीचे परिचलन दुरुस्ती व देखभाली करीता आवयक कायमस्वरुपी यंत्रणेबाबतचा प्रस्ताव (प्र.क्र. २७/०७)
  प्राधिकरणाचा प्रस्ताव सादर केलेला नाही.
(ब) पाटबंधारे प्रकल्पावरील मोठया प्रकल्पाची बांधकामे अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर करुन करण्यात येत असल्याने मातीकाम/संधानक या कामांचे दैनंदिन उत्पादन मोठया प्रमाणावर आहे. सद्य:स्थितीत कामांचे यांत्रिकीकरण झाल्यामुळे कामावरील प्रगतीत (Progress) अनेक पटींनी वाढ होऊन गुण नियंत्रण चाचण्यांची संख्या पण त्या प्रमाणात काढली आहे. परंतु गुण नियंत्रण मंडळाकडे असणारे मनुष्यबळ व यंत्रसामुग्री या गुण नियंत्रण चाचण्या करता पुरेसे होत नाही. यामुळे गुण नियंत्रण मंडळे या चाचण्या संख्यांची ( वारंवारीता (Frequency) कमी करावी आा मताची आहे. या विषयावर चर्चा करणेकरीताची विनंती.
  बांधकाम सुरु असतांना गुणनियंत्रणाच्या चाचण्या हया ठरवुन दिलेल्या नॉर्म प्रमाणेच असाव्यात. गुणनियंत्रण मंडळाकडील मनुष्यबळ व यंत्रसामुग्री पुरेशी नसल्यास गुणनियंत्रणाच्या चाचण्या हया इतर समकक्ष अभिकरणाकडुन करुन घेणे बाबत कार्यवाही व्हावी व त्यास मान्यता असावी असे या प्राधिकरणाचे मत आहे.