महिना अखेर प्रलंबित  प्रकरणांची माहिती

अ.क्र. विषय शासन/प्रदेश कार्यालयाचे पत्र संदर्भ कोणाकडे प्रलंबित
अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास, प्राधिकरण, औरंगाबाद.
वैयक्तिक मागणीशिवाय गट नं.३८७ मधील क्षेत्र १ हे.२० आर.मधील जमिनीस पाणी न देणे बाबत. प्रादेशिक कार्यालयाचे पत्र क्र.मुदका/४०६० दि.६.६.०८ जायकवाडी पाटबंधारे विभाग, नाथनगर (उ) पैठण.
संपतरावजी पाटील व इतर ७ उपसा जलसिंचन सहकारी संस्था, मर्यादित, ता.गंगापूर, जि.औरंगाबाद या संस्थेच्या शासकीय पाणीपट्टीत सवलत मिळणे बाबत. प्रादेशिक कार्यालयाचे अ.शा पत्र क्र मुदका/३३८/सह दि.१७.६.०८  औरंगाबाद पाटबंधारे विभाग, औरंगाबाद.
महाराष्ट्र औद्योगीक विकास महामंडळाच्या औरंगाबाद विभागातील औद्योगीक क्षेत्रांना पुरविण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याबाबतचे प्रश्न जालना औद्योगीक संकुलाकडील थकबाकी. प्रादेशिक कार्यालयाचे पत्र क्र.मुदका/४०६५ दि.६.६.०८  औरंगाबाद पाटबंधारे विभाग, औरंगाबाद.
लोकसंख्या विषयक धोरणाची अंमलबजावणी. प्रादेशिक कार्यालयाचे पत्र क्र.मुदका/३९९३ दि.४.६.०८ जापावि पैठण / जापावि क्र.२ परभणी / औरंगाबाद पाटबंधारे विभाग औरंगाबाद.
राष्ट्रीय सुरक्षितता मिशन - निवडक जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पाची माहिती सादर करणे बाबत. प्रादेशिक कार्यालयाचे अ.शा पत्र क्र मुदका/३०३ दि.२९.५.०८ जापावि पैठण / जापावि क्र.२ परभणी / औरंगाबाद पाटबंधारे विभाग औरंगाबाद.
लाभक्षेत्रात शेतकरी मेळावे आयोजित करणे बाबत. प्रादेशिक कार्यालयाचे पत्र क्र.मुदका/४०९४ दि.७.६.०८ जापावि पैठण / जापावि क्र.२ परभणी / औरंगाबाद पाटबंधारे विभाग औरंगाबाद.
विशेष दिवाणी दावा क्र.८६/९० श्री.कचरुलाल कोठारी विरुद्ध महाराष्ट्र शासन. प्रादेशिक कार्यालयाचे अ.शा पत्र क्र मुदका/३४२ दि.१८.६.०८ जायकवाडी पाटबंधारे विभाग, नाथनगर (उ) पैठण.
सन २००७-०८ या वर्षामधील निर्माण झालेल्या सिंचना बाबत. प्रादेशिक कार्यालयाचे पत्र क्र.मुदका/४२०३ दि.११.६.०६ जापावि पैठण / जापावि क्र.२ परभणी / औरंगाबाद पाटबंधारे विभाग औरंगाबाद.
स्थानिक स्वराज्य संस्थाना थकीत उपकराची रक्कम उपलब्ध करुन देणे बाबत. प्रादेशिक कार्यालयाचे पत्र क्र.मुदका/४०९४ दि.७.६.०८ जापावि पैठण / जापावि क्र.२ परभणी / औरंगाबाद पाटबंधारे विभाग औरंगाबाद.
१० सागर सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यासाठी जायकवाडी वसाहतीमधील निवासी सदनिका मिळणे बाबत. शासन पत्र क्र. सीडीए-१००७/४०१/२००७ जायकवाडी पाटबंधारे विभाग, क्र.२ परभणी.
११ कामे पूर्ण झालेल्या देयकांची अंतिम रक्कम मिळणे बाबत.(श्री. सुरेश दादा देशमुख वि.प.सदस्य) शासन पत्र क्र. सीडीए-१००७/४०५/२००७ जायकवाडी पाटबंधारे विभाग, क्र.२ परभणी.