गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ
मुख्य अभियंता व मुख्य प्रशासक
लाभक्षेत्र विकास जलसंपदा विभाग
लाभक्षेत्र विकास भवन गारखेडा परिसर पत्र पेटी क्र. ५६० औरंगाबाद ४६१००५
दुरध्वनी क्र. (थेट) (०२४०)२३३४०२६ कार्यालय २३३१०९५ फैक्स २३३१५९२
E-mail : cecacad@sancharnet.in

कार्यालयीन आदेश क्रमांक (३३६)

विषय :- केंद्र शासनाचा माहितीचा अधिकार अधिनियम २००५ च्या अंमलबजावणी बाबत.

"सहायक शासकिय माहिती अधिकार" "शासकिय माहिती अधिकारी" तसेच "अपिलीय प्राधिकारी" पद निर्दाशित करणे बाबत

संदर्भ :-  

१) शासन सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक क्र. ममाअ - २००२/प्रक्र-९६/२००२/५, दिनांक ३०-९-२००२
२) शासन सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक क्र. ममाअ - २००२/प्रक्र-१२७/२००२/५, दिनांक १४-८-२००३
३) शासन सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक क्र. ममाअ - २००५/प्रक्र-१९/२००२/५, दिनांक ६-८-२००५
४) शासन सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक क्र. ममाअ - २००५/(५४/२००५)आ (रचका) दिनांक ३१-८-२००५
५) या प्रादेशिक कार्यालयाचे आदेश क्र. ६१,प्रष्ठांकन क्र. १७०४ दिनांक १९-०३-२००४

या प्रादेशिक कार्यालयासाठी कार्यालयीन आदेश (संदर्भ क्र. ५ अन्वये) ’शासकिय माहिती अधिकारी व अपिलीय प्राधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यांत आली होती
आता शासन जलसंपदा विभाग पत्र क्र. (संदर्भ क्र. ४) अन्वये सुधारणा करुन खालील प्रमाणे सुधारीत 
आदेश निर्गमित करण्यांत येत आहे
प्रादेशिक कार्यालयांतर्गत कार्यालयात हाताळण्यांत येणाऱ्या विषया बाबतची माहिती उक्त अधिनियमानुसार 
नागरिकांना उपलब्ध करुन देण्यासाठी खाली नमुद करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना केंद्र शासनाच्या अधिनियमातील कलम ५(१) शासकिय माहिती अधिकारी व अपिलीय प्रधिकारी तसेच कलम ५(२) नुसार सहायक शासकिय माहिती अधिकारी म्हणुन घोषित करण्यात येत आहे.

 

 

मुख्य  अभियंता व मुख्य प्रशासक, लाक्षेवि. जलसंपदा विभाग औरंगाबाद

अ.

क्र.

सहायक शासकिय माहिती अधिकारी शासकिय माहिती अधिकारी अपिलीय प्राधिकारी
पद नाम पत्ता/दुरध्वनी क्रमांक पद नाम पत्ता/ दुरध्वनी क्रमाक पद नाम पत्ता/दुरध्वनी क्रमाक
उप विभागीय अभियंता तांत्रिक शाखा-२ लाक्षेवि. जसवि औरंगाबाद-४३१००५ दुरध्वनी क्र. ०२४०२३३१०९५ सहायक मुख्य प्रशासक-१ लाक्षेवि. जसवि औरंगाबाद- ४३१००५ दुरध्वनी क्र. ०२४०२३३१०९५ मुख्य अभियंता व मुख्य प्रशासक लाक्षेवि. जलसंपदा विभाग, गारखेडा परिसर, लाभक्षेत्र विकास भवन औरंगाबाद-४३१००५ दुरध्वनी क्र. ०२४० २३३१०९५

अधीक्षक अभियंताव प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, औरंगाबाद

सहायक अभियंता श्रेणी-१ लाक्षेविप्रा. औरंगाबाद ४३१००५ दुरध्वनी क्र. ०२४० २३३३१०९५ दुरध्वनी क्र. ०२४० २३३३१०९५ कार्यकारी अभियंता व उप प्रशासक लाक्षेविप्रा. औरंगाबाद ४३१००५ दुरध्वनी क्र. ०२४०२३३३१०९५ दुरध्वनी क्र. ०२४० २३३३१०९५ अधीक्षक अभियंता व प्रशासक लाक्षेविप्रा. औरंगाबाद ४३१००५ दुरध्वनी क्र. ०२४० २३३३१०९५ दुरध्वनी क्र. ०२४० २३३३१०९८
  उप कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग, नाथनगर(उत्तर)पैठण दुरध्वनी क्र. ०२४३१ २३२०४२ कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग, नाथनगर(उत्तर) पैठण दुरध्वनी क्र. ०२४३१ २३२०४२ अधीक्षक अभियंता व प्रशासक लाक्षेविप्रा. औरंगाबाद ४३१००५ दुरध्वनी क्र. ०२४० २३३३१०९५ दुरध्वनी क्र. ०२४० २३३३१०९८
  उप कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग क्र. २, परभणी दुरध्वनी क्र. ०२४५२ २२०७१५ कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग क्र. २, परभणी दुरध्वनी क्र. ०२४५२ २२०७१५ अधीक्षक अभियंता व प्रशासक लाक्षेविप्रा. औरंगाबाद ४३१००५ दुरध्वनी क्र. ०२४० २३३३१०९५ दुरध्वनी क्र. ०२४० २३३३१०९८
  उप कार्यकारी अभियंता औरंगाबाद पाटबंधारे विभाग, औरंगाबाद दुरध्वनी क्र. ०२४० २३३४७९४ कार्यकारी अभियंता औरंगाबाद पाटबंधारे विभाग, औरंगाबाद दुरध्वनी क्र. ०२४० २३३४७९४ अधीक्षक अभियंता व प्रशासक लाक्षेविप्रा. औरंगाबाद दुरध्वनी क्र. ०२४० २३३३१०९५ दुरध्वनी क्र. ०२४० २३३३१०९८

अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, बीड

उप विभागीय अभियंता लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, बीड दुरध्वनी क्र. ०२४४२ २२२६५२ कार्यकारी अभियंता, (तांत्रिक कक्ष) लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, बीड दुरध्वनी क्र. ०२४४२ २२२६५२ अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, बीड दुरध्वनी क्र. ०२४४२ २२२६५२
  उप कार्यकारी अभियंता जा.प्र.ज.नि. बा. वि. २, लातूर दुरध्वनी ०२४४२ २००२३९ कार्यकारी अभियंता जा.प्र.ज.नि. बा. वि. २, लातूर दुरध्वनी ०२४४२ २००२३९ अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, बीड दुरध्वनी क्र. ०२४४२ २२२६५२
  उप कार्यकारी अभियंता जा.प्र.ज.नि. बा. वि. ३, बीड दुरध्वनी ०२४४२ २२२८८१ कार्यकारी अभियंता जा.प्र.ज.नि. बा. वि. ३, बीड दुरध्वनी ०२४४२ २२२८८१ अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, बीड दुरध्वनी क्र. ०२४४२ २२२६५२
  उप कार्यकारी अभियंता जा.प्र.शे.अ.वि.क्र. १ परळी दुरध्वनी ०२४४६ २२३१३६ कार्यकारी अभियंता जा.प्र.शे. अ.वि.क्र. १ परळी दुरध्वनी ०२४४६ २२३१३६ अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, बीड दुरध्वनी क्र. ०२४४२ २२२६५२
  उप कार्यकारी अभियंता उस्मानाबाद पाट विभाग उस्मानाबाद दुरध्वनी ०२४७१ २४५२३१ कार्यकारी अभियंता उस्मानाबाद पाट विभाग उस्मानाबाद दुरध्वनी ०२४७१ २४५२३१ अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, बीड दुरध्वनी क्र. ०२४४२ २२२६५२

अधीक्षक अभियंता, जायकवाडी प्रकल्प मंडळ, औरंगाबाद

सहायक अभियंता श्रेणी-२ जायकवाडी प्रकल्प मंडळ, औरंगाबाद दुरध्वनी क्र. ०२४० २३३१३६२ उप अधीक्षक अभियंता जायकवाडी प्रकल्प मंडळ, औरंगाबाद दुरध्वनी क्र. ०२४० २३३१३६२ अधीक्षक अभियंता अधीक्षक अभियंता, जायकवाडी प्रकल्प मंडळ, औरंगाबाद दुरध्वनी क्र. ०२४० २३३१३६२
   उप कार्यकारी अभियंता माजलगाव कालवा विभाग क्र. ७ गंगाखेड फोन ०२४५३ २२२०४७ कार्यकारी अभियंता माजलगाव कालवा विभाग क्र. ७ गंगाखेड दुरध्वनी ०२४५३ २२२०४७ अधीक्षक अभियंता अधीक्षक अभियंता, जायकवाडी प्रकल्प मंडळ, औरंगाबाद दुरध्वनी क्र. ०२४० २३३१३६२
   उप कार्यकारी अभियंता माजलगाव कालवा विभाग क्र. १०, परभणी दुरध्वनी ०२४५२ २२५०६८ कार्यकारी अभियंता माजलगाव कालवा विभाग क्र. १०, परभणी दुरध्वनी ०२४५२ २२५०६८ अधीक्षक अभियंता अधीक्षक अभियंता, जायकवाडी प्रकल्प मंडळ, औरंगाबाद दुरध्वनी क्र. ०२४० २३३१३६२
   उप विभाग विभागीय अभियंता माजलगाव कालवा उप विभाग क्र. ४ केसापुरी दुरध्वनी ०२४४३ २३४१३८ कार्यकारी अभियंता माजलगाव प्रकल्प विभाग केसापुरी दुरध्वनी ०२४४३ २३४१३८ अधीक्षक अभियंता अधीक्षक अभियंता, जायकवाडी प्रकल्प मंडळ, औरंगाबाद दुरध्वनी क्र. ०२४० २३३१३६२
   उप कार्यकारी अभियंता निम्न दुधना प्रकल्प विभाग, सेलू दुरध्वनी ०२४५१ २२२०५० कार्यकारी अभियंता निम्न दुधना प्रकल्प विभाग, सेलू दुरध्वनी ०२४५१ २२२०५० अधीक्षक अभियंता अधीक्षक अभियंता, जायकवाडी प्रकल्प मंडळ, औरंगाबाद दुरध्वनी क्र. ०२४० २३३१३६२

अधीक्षक अभियंता, उर्ध्व पेनगंगा प्रकल्प मंडळ, नांदेड

उप विभाग विभागीय अभियंता उर्ध्व पेनगंगा प्रकल्प मंडळ, नांदेड दुरध्वनी क्र. ०२४६२ २६०९७७ उप अधीक्षक अभियंता उर्ध्व पेनगंगा प्रकल्प मंडळ, नांदेड दुरध्वनी क्र. ०२४६२ २६०९७७ अधीक्षक अभियंता उर्ध्व पेनगंगा प्रकल्प मंडळ, सिंचन भवन, नांदेड दुरध्वनी क्र. ०२४६२ २६०९७७
   उप कार्यकारी अभियंता उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. २ उमरखेड दुरध्वनी ०७२६८ २३७१८० कार्यकारी अभियंता उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. २ उमरखेड दुरध्वनी ०७२६८ २३७१८० अधीक्षक अभियंता उर्ध्व पेनगंगा प्रकल्प मंडळ, सिंचन भवन, नांदेड दुरध्वनी क्र. ०२४६२ २६०९७७
   उप कार्यकारी अभियंता उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. ४ आखाडा बालापुर दुरध्वनी ०२४६८ २२२३४९ कार्यकारी अभियंता उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. ४ आखाडा बालापुर दुरध्वनी ०२४६८ २२२३४९ अधीक्षक अभियंता उर्ध्व पेनगंगा प्रकल्प मंडळ, सिंचन भवन, नांदेड दुरध्वनी क्र. ०२४६२ २६०९७७
   उप कार्यकारी अभियंता उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. ५ हादगाव दुरध्वनी ०२४६८ २२२३०८ कार्यकारी अभियंता उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. ५ हादगाव दुरध्वनी ०२४६८ २२२३०८ अधीक्षक अभियंता उर्ध्व पेनगंगा प्रकल्प मंडळ, सिंचन भवन, नांदेड दुरध्वनी क्र. ०२४६२ २६०९७७
   उप कार्यकारी अभियंता उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. ६ नांदेड दुरध्वनी ०२४६२ २६१४४७ कार्यकारी अभियंता उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. ६ नांदेड दुरध्वनी ०२४६२ २६१४४७  अधीक्षक अभियंता उर्ध्व पेनगंगा प्रकल्प मंडळ, सिंचन भवन, नांदेड दुरध्वनी क्र. ०२४६२ २६०९७७
   उप कार्यकारी अभियंता उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. ८ नांदेड दुरध्वनी ०२४६२ २६०४०१ कार्यकारी अभियंता उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. ८ नांदेड दुरध्वनी ०२४६२ २६०४०१ अधीक्षक अभियंता उर्ध्व पेनगंगा प्रकल्प मंडळ, सिंचन भवन, नांदेड दुरध्वनी क्र. ०२४६२ २६०९७७

वरील प्रमाणे "सहायक शासकीय माहिती अधिकारी" "शासकीय माहिती अधिकारी" तसेच "अपिलीय प्राधिकारी" यांचेकडे सोपविण्यांत आलेल्या कार्यभारात बदल करण्यांत आल्यास/बदलीवर गेल्यास त्याचे ठिकाणी नव्याचे नियुक्त  करण्तात आलेल अधिकारी "सहायक शासकीय माहिती अधिकारी" "शासकीय माहिती अधिकारी" तसेच "अपिलीय प्राधिकारी" म्हणुन  कामकाज पाहतील.
उपरोक्त "सहायक शासकीय माहिती अधिकारी" "शासकीय माहिती अधिकारी" तसेच "अपिलीय प्राधिकारी" यांची महाराष्ट्र  माहितीचा अधिकारी २००२ तसेच केन्द्र शासनाच्या सन २००५ च्या माहितीच्या अधिनियमातील तरतुदीचे काटेकोरपणे पालन करावे. स्थल प्रत मु.अ. व मु. प्र. यांचे मान्यतेने जा.क्र.मुअ व मुप्र/लाक्षेवि/जसवि/गो.शा./

 

(श. ह. राठोड)
विशेष अधीक्षक
दिनाक 

१. प्रत मा. प्रधान सचिव जलसंपदा विभाग, मंत्रालय मुंबई यांना माहितीस्तव  सविनय सादर (लक्षवेध :- श्री प्र. प्र. गोसावी, शासनाचे अवर सचिव)
२. प्रत कार्यकारी संचालक, गोदावरी मराठावाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबाद यांना माहितीस्तव सादर.
३. मा. विभागीय आयुक्त, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद यांना माहितीस्तव सादर.
४. प्रत जिल्हाधिकारी, औरंगाबाद / बीड / परभणी / जालना / नांदेड / उस्मानाबाद / लातूर / हिंगोली यांना माहितीस्तव सस्नेह     अग्रेषित.
५. प्रत अधीक्षक अभियंता, जायकवाडी प्रकल्प मंडळ, औरंगाबाद / उर्ध्व पेनगंगा प्रकल्प मन्डल, नांदेड / अधिक्षक अभियन्ता व प्रशासक, लाभक्षेत्र विकासप्राधिकरण, औरंगाबाद / बीड.
६. प्रत तांत्रिक शाखा १,२,३,४,६,७/ विशेष अधीक्षक / अधीक्षक / लेखा शाखा - १,२,३ / चित्रशाखा / मुदका / सिंचन शाखा / गोपनीय शाखा /  भंडार शाखा / टंकलेखन शाखा / आवक, जावक शाखा / संगणक यांना माहितीस्तव देण्यांत येत आहे.
७. प्रत सुचना फलकावर / कार्यालयीन आदेश संचिका